चारोळी

Started by कदम, January 30, 2018, 09:05:46 PM

Previous topic - Next topic

कदम


एकदा पावसात मी भिजताना
दिसली होतीस डोळे झाकुन घेताना
प्रेमात असे एकटेच वाहताना
हृदय रडत होतं माझं विरहसरीत विझताना