चारोळी

Started by कदम, January 30, 2018, 10:10:11 PM

Previous topic - Next topic

कदम


सर्वांनाच वाटते प्रेमात
एकदातरी पडावे
गर्वाने सांगावे प्रेमात
एकदातरी फसावे