चारोळी

Started by कदम, January 30, 2018, 10:35:13 PM

Previous topic - Next topic

कदम


मला काय विचारतेस
थोडं स्वतःच्या मनाला विचार
मला काय सांगतेस
असतो का कुठला ? प्रेमात व्यभिचार