चारोळी

Started by कदम, February 02, 2018, 07:03:22 PM

Previous topic - Next topic

कदम


मला माहित नव्हतं
जीवनाला नसतो ज्ञानाचा स्पर्श
परंतु,हे समजलेच नाही
अज्ञानातुनच उमलते ज्ञान सहर्ष