चारोळी

Started by Dnyaneshwar Musale, February 03, 2018, 03:44:08 PM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

वाटेत माझ्या कुणी
कितीही रुजवले काटे,
समोरी तु येता
वाट धोपट वाटे.