चारोळी

Started by कदम, February 13, 2018, 11:05:31 PM

Previous topic - Next topic

कदम


मला माहित नव्हतं
तु मला नेहमीच करतेस मनातून रेड्युस
परंतु,तुला हे समजलं कसं नाही
रोज नवीन प्रकारे करतो स्वतःला इंट्रोड्युस