शब्द

Started by अतुल देखणे, February 09, 2010, 04:38:58 PM

Previous topic - Next topic

अतुल देखणे

तीच्या सोबत बोलताना शबदच संपतात..
ती गेल्यावर नको-नको ते आठवतात...
तीला वाटत माझ्या  जवळ शब्दच नसतात,
पण तीला कोण सांगणार, तीच्या  स्तुती मधे शब्दच  शुन्य असतात....

अतुल देखने

amoul


Parmita


akanksha_j2410

aare khoopach chhan! Aata mala kalale mazhyachi to bolat ka nahi! Nishabdha Premache Sanvad mihi shikin bolayala.


Nishigandha