चारोळी

Started by कदम, February 16, 2018, 12:30:13 PM

Previous topic - Next topic

कदम


मला माहित नव्हतं
एकटं होऊन माझ्यापासून
वेगळं मला करशील
परंतु,तुला समजलं कसं नाही
माझ्या आठवणी तुला;
माझ्याकडंच घेऊन येतील