चारोळी

Started by कदम, February 17, 2018, 02:03:01 PM

Previous topic - Next topic

कदम




मला माहित नव्हतं
माझ्या प्रेमाला म्हणशील तु छेडणं
मला माहित नव्हतं
माझ्या प्रेमाला म्हणशील तु छेडणं
परंतु,तुला समजत कसं नाही
किती अवघड आहे गं तुझ्यावर चिडणं