सजनी

Started by Deokumar, February 18, 2018, 09:30:22 AM

Previous topic - Next topic

Deokumar

मन हे भिजले
तुझ्या या प्रीतीत
ये जवळ तू सजनी
घे मला तुझ्या मिठीत

तुझ्या कोमल स्पर्शाने
उठतील नाजुक शहारे
आतुर झालो मी तुझ्या ओढीने
येशील कधी तू सांग ना रे
            - देवकुमार
    dattagumatkar.blogspot.com