धोखेबाज पक्षी

Started by maddy pathan, February 18, 2018, 10:27:38 AM

Previous topic - Next topic

maddy pathan

त्या पक्षांना कैदित ठेवण्याची सवय नाही माझी,
जे माझ्या हॄदयाच्या पिंजऱ्यात राहून दुसऱ्यांसोबत उडण्याचे छंद ठेवतात.



मॅडी✍🏻.7887766559