तुझ्या प्रेमात न्हाउदे, मला बेभान होऊनी...

Started by Parshuram Mahanor, February 18, 2018, 07:28:49 PM

Previous topic - Next topic

Parshuram Mahanor

दूर आभाळात चढे, जेव्हा शुक्राची चांदणी..
भासे मला तू ग उभी, जशी माझ्या या अंगणी...

तू हसता गालात, चंद्र मोहरला नभी...
बरसली चांदरात, तुझ्या रुपात भिजुनी...

तुला समोर पाहता, उरी धडधड वाढे...
माझं घायाळ काळीज, तुझ्या नयन बाणांनी..
.
.
.
माझी पूर्ण गजल खालील लिंक वर आहे.
कृपया भेट देऊन आपला अभिप्राय द्यावा...
धन्यवाद....!


फेसबूक
https://www.facebook.com/parshurammahanor

माझा ब्लॉग
https://pdmahanor.blogspot.in/

Parshuram Mahanor

हैं यकीन अब मुझे, तूम मिलोगे यही,
हर दुआमें तुझे ही, हम मांगने लगे,

Parshuram Mahanor

भेटल्यावर आपण कधी बोलत नाही...
आधी कुणी बोलायचं, हेच नेमक ठरत नाही...
                     -परशुराम महानोर