चारोळी

Started by कदम, February 22, 2018, 01:31:58 PM

Previous topic - Next topic

कदम


ऊखडून काढुया परावलंबन
चिरीमिरीसाठी आपलं अवलंबन
जीवनमान जगणं मान झुकवून
जगणे स्वावलंबनाचे स्वीकारून

ज्याला त्याला हाव आहे विकासाची
आकांक्षाना जोड देऊ मेहनतीची
द्वारे उघडतील आपल्या प्रगतीची
गरज आहे जीवनात स्वावलंबनाची