बघायचं आहे मला

Started by anagha bobhate, February 10, 2010, 11:46:17 AM

Previous topic - Next topic

anagha bobhate

एकदा  तरी  मला  स्वप्नात  का  होईना
पण  हे  सगळ  बघायचं  आहे .

बघायचं  आहे  मला
तुझ्या  बाहुपाशात  स्वताला  विसावताना ,
बघायचं  आहे  मला
तुला  माझ्या  घट्ट  मीठीत   शीरताना .

बघायचं  आहे  मला
तुझे  हात  माझ्या  केसात  फिरताना .
बघायचं  आहे  मला
तुझे  ओठ  माझ्या  कपाळावर  अलगद  टेकताना .

बघायचं  आहे  मला
माझी  वाट  पाहत  तुला  तल्म्लताना
बघ्याच  आहे  मला
तुला  कावर्या  बावर्या  नजरेने  गर्दीत  माझा  शोध  घेताना .

बघायचं  आहे  मला
मी  उशिरा  आल्यावर  खोट  खोट  माझ्यावर  रागवताना ,
बघायचं  आहे  मला
माझी  नझर  चुकवून  तू  तुझे  अश्रू  हळूच  पुसताना .

---अनघा----

nirmala.



Parmita




gaurig


nirmala.

बघायचं  आहे  मला
तुझे  हात  माझ्या  केसात  फिरताना .
बघायचं  आहे  मला
तुझे  ओठ  माझ्या  कपाळावर  अलगद  टेकताना .


this is cute :)

nirmala.

एकदा  तरी  मला  स्वप्नात  का  होईना
पण  हे  सगळ  बघायचं  आहे .

बघायचं  आहे  मला
तुझ्या  बाहुपाशात  स्वताला  विसावताना ,
बघायचं  आहे  मला
तुला  माझ्या  घट्ट  मीठीत   शीरताना .

बघायचं  आहे  मला
तुझे  हात  माझ्या  केसात  फिरताना .
बघायचं  आहे  मला
तुझे  ओठ  माझ्या  कपाळावर  अलगद  टेकताना .

बघायचं  आहे  मला
माझी  वाट  पाहत  तुला  तल्म्लताना
बघ्याच  आहे  मला
तुला  कावर्या  बावर्या  नजरेने  गर्दीत  माझा  शोध  घेताना .

बघायचं  आहे  मला
मी  उशिरा  आल्यावर  खोट  खोट  माझ्यावर  रागवताना ,
बघायचं  आहे  मला
माझी  नझर  चुकवून  तू  तुझे  अश्रू  हळूच  पुसताना

SHONNNAA POEMMMMMMM

:) :) :) :) :)

हर्षद कुंभार