चारोळी

Started by कदम, February 28, 2018, 05:41:31 AM

Previous topic - Next topic

कदम

मला माहित नव्हतं
प्रेम म्हणजे काय ?
हाच एक प्रश्न
परंतु,हे समजलेच नाही
आयुष्य जगताना
सुखदुःख एकमेकांची भोगणं