चारोळी

Started by कदम, February 28, 2018, 06:07:41 AM

Previous topic - Next topic

कदम


मला माहित नव्हतं
प्रेम करणारी मनं असतात
भरपुर हळवी
परंतु,ऐवढं समजत कसं नाही
प्रेमात पडल्यावर मनं थोडी
कठोर करावी