ना कोणी तुजसम कोणी या जगी,

Started by haresh1979, March 08, 2018, 11:54:06 AM

Previous topic - Next topic

haresh1979

एक कविता खास:
ना कोणी तुजसम कोणी या जगी,

रिक्त न राहील्या कोणी या मनी,
तुअसे माय, तुच असे सखी संजीवनी,
तुच असे भार्या, तुच असे कन्या या जीवनी,
तुच आहे लक्ष्मी, तुच सरस्वती,
तुच आहे धरा, अन् तुच वसुंधरा,
या तिमीर जगतात न दुसरा कोणी सामी, कारण,
तुच असे सीमा, तुच  अनेक फुलातील फुल जुई
तुच संध्या, तुच गोड गाणी बहिणाबाई,
तुच आशा, अन् तुच निशा,
तुच संजीवनी, तुच रेणुका,
तुच प्रेमा, अन् तुच प्रणिता,
तुच अंजली, तुच सुषमा....
_शेखर विजय झरकर...