आतातरी माणसा

Started by Deokumar, March 11, 2018, 11:36:05 AM

Previous topic - Next topic

Deokumar

आतातरी माणसा.....

काय झालं माणसा
सूर्याच्या नावाने ओरडतोय
तुच तुझ्या कर्माची फळे भोगतोय

झाडांचा या धरतीवर
होता किती आधार?
स्वार्थासाठी तुझ्या
कुऱ्हाडीने केला वार

आतातरी माणसा
जागा होशिल का?
तुझ्याच कल्याणासाठी
झाडे ही जगवशिल का?
               :-देवकुमार
https://dattagumatkar.blogspot.in