स्वप्नातल्या परीची गोष्ट

Started by Parshuram Mahanor, March 11, 2018, 01:26:09 PM

Previous topic - Next topic

Parshuram Mahanor

तू स्वप्नात येतेस जेव्हा,
रात्र लहान वाटू लागते...
तुझ्या नाजुक स्पर्शफुलांची,
आठवण मनात दाटू लागते...

तू स्वप्नात येतेस जेव्हा,
हळुवार वाहतो गार वारा....
तुझ्या सरकत्या पदराआडून,
क्षितिजावरती तुटतो तारा...

तू स्वप्नात येतेस जेव्हा,
.
.
.
माझी पूर्ण कविता खालील लिंक वर आहे.
कृपया भेट देऊन आपला अभिप्राय द्यावा...
धन्यवाद....!   
                 
                           - परशुराम महानोर
माझा ब्लॉग
https://pdmahanor.blogspot.in/
Facebook
https://www.facebook.com/parshurammahanor