चारोळी

Started by कदम, March 14, 2018, 06:38:30 AM

Previous topic - Next topic

कदम


मला माहित नव्हतं
प्रेम तु मनामध्ये ठेवशील दडवून
परंतु;तुला समजत कसं नाही
ह्रदयाची कंपने मी ठेवू कशी अडवून