चारोळी

Started by कदम, March 14, 2018, 06:39:22 AM

Previous topic - Next topic

कदम


मला माहित नव्हतं
पहिलं प्रेम कधी होतं
परंतु;ऐवढं समजलंच नाही
स्वतःला नंतर आणि विश्वाला
माहिती आधी होतं