हवाय कुणीतरी

Started by gulmohar, March 15, 2018, 11:09:34 PM

Previous topic - Next topic

gulmohar

हवाय कुणीतरी मागे वळून पाहणारे.
गर्दीच्या नकाशात मला शोधणारे.
मी दिसता सप्तरंगी रंगीत फुलपाखरू बनणारे.
गंधित रातराणी होऊन अवती भोवती दरवळणारे

जे गुण नाही माझ्यात तेच मी शोधतोय कायम दुसऱ्यात.
ह्या निवडुंग मनाचे फुल माहित नाही,आहे कोणत्या अंगणात

मला हवे ते रंग कायम शोधले पलीकडच्या मनात.
माझेही अंतरंग कुणीतरी शोधतेय ह्याची जाण मात्र  विसर्जित अदृश्य मनाच्या तळ्यात.

https://www.facebook.com/Shabdaful/