आयुष्य

Started by Ajinath N Walkikar, March 16, 2018, 12:47:40 PM

Previous topic - Next topic

Ajinath N Walkikar

उरलय काय आयुष्यात ,
अर्ध आयुष्य ,
तुझ्यावर प्रेम करण्यात घालवल ,
अर्ध आयुष्य तुला विसरण्यात जाणार.!!