चारोळी

Started by कदम, March 17, 2018, 10:08:07 AM

Previous topic - Next topic

कदम


मला माहित नव्हतं
तुझ्या प्रेमात न्हेशील मला गुंतवीत
परंतु,तुला समजलं कसं नाही
मीचतर असतो नाव माझं
तुझ्याकडे नोंदवीत