चारोळी

Started by कदम, March 17, 2018, 10:09:23 AM

Previous topic - Next topic

कदम


मला माहित नव्हतं
खुप महत्वाचं असतं प्रेम पहिलंवहीलं
परंतु,हे समजलंच नाही
दुसरं होतंच नाही जरी प्रयत्न करून पाहिलं