चारोळी

Started by कदम, March 17, 2018, 10:10:56 AM

Previous topic - Next topic

कदम


मला माहित नव्हतं
तु जागवशील प्रेमात दिवस-राञ
परंतु,तुला समजलं कसं नाही
माझं प्रेम आहे तुझ्यावर अहोरात्र