* सखे *

Started by कवी-गणेश साळुंखे, March 18, 2018, 11:10:21 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

दिवस जातो ग सखे
रात्र संपत नाही
स्वप्नात येशील तु
म्हणून मी झोपत नाही.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 8668672192