* तुला छळण *

Started by कवी-गणेश साळुंखे, March 18, 2018, 11:11:25 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

तुला छळण तसं
आवडत नाही मला
पण तुझ्याशिवाय
करमतच नाही मला.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 8668672192