चारोळी

Started by कदम, March 19, 2018, 12:27:17 AM

Previous topic - Next topic

कदम


खुप दिवसांनी तिला
प्रयत्न केला लिहण्याचा प्रेमपञ
लेखनी घेतली हातात आणि
भरून टाकला पेपर परिक्षेचा सञ