चारोळी

Started by कदम, March 19, 2018, 11:07:06 PM

Previous topic - Next topic

कदम


मला माहित नव्हतं
खुप अवघडं असतं निसर्गाला जपणं
परंतु,हे समजलंच नाही
तो सोबत नसला कि घ्यावं लागत
अवसान उसणं