चमचमता तारा

Started by vaijayantiapte, March 24, 2018, 03:47:35 PM

Previous topic - Next topic

vaijayantiapte

डोळ्यातील वेदनेचा अंगार पाहिला होता.
फुललेल्या अंगाराचा दाह झेलला होता.

अस्वस्थ लाटांमधुनी शंख वेचीत होता .
वादळांत भावनांच्या, किनारा दाखवित होता .

मिटलेल्या स्वप्नांना तिच्या, काठावर सजवीत होता. 
तिने चमचमता तारा व्हावे हा त्याचाच ध्यास होता.

............... वैजयंती विंझे -आपटे




Kaikagaga

क्या ग्रह फोरम