चारोळी

Started by कदम, March 24, 2018, 08:01:52 PM

Previous topic - Next topic

कदम


मला माहित नव्हतं
तुला नको वाटतात माझ्या गप्पा
परंतु,तुला समजलं कसं नाही
तुझ्यासोबत बोलणं हाच माझ्या
आयुष्याचा महत्वाचा टप्पा