चारोळी

Started by कदम, March 25, 2018, 02:18:37 PM

Previous topic - Next topic

कदम


सतत मग्न असतेस
कुणाच्या तरी विचारात
एकदा राहून तर बघ तु
या प्रेमी हृदयाच्या घरात