चारोळी

Started by कदम, March 25, 2018, 03:04:16 PM

Previous topic - Next topic

कदम


मी सदैव असतो
तयार प्रेम देण्यासाठी
फक्त तुच नको नको म्हणतेस
माझ्या प्रेमाला स्वीकारण्यासाठी