चारोळी

Started by कदम, March 25, 2018, 03:12:00 PM

Previous topic - Next topic

कदम


खुप बरं वाटलं आज
बर्याच दिवसांनी तुला पाहून
पुन्हा वादळ ऊठलं मनात
दुःख गेलं त्यात वाहून