चारोळी

Started by कदम, March 26, 2018, 01:05:13 PM

Previous topic - Next topic

कदम


मला माहित नव्हतं
तुला वाटत नाही माझ्यात सतर्कता
परंतु,तुला समजत कसं नाही
तुझं प्रेम घेणं ऐवढीच माझी पाञता