सत्ते साठी

Started by शिवाजी सांगळे, March 27, 2018, 05:53:01 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

सत्ते साठी

आप आपल्या स्तरावर
एकमेकांना भेटून आता
ऐैक्याच्या गाठी मारतील !

सर्वच सारख्यास वारके
प्रगतीच्या गप्पा मारून
जनतेला ठेंगाच देतील !

विविधरंगी हा देश होता   
सत्तेसाठी टपलेले सारे
रंगामध्येच वाटून देतील !

© शिवाजी सांगळे 🎭
संपर्क:९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९