माझी कविता

Started by mithun17, March 27, 2018, 08:47:37 PM

Previous topic - Next topic

mithun17

कविता जगणं शिकवते,
कविता सुखं दुःख शिकवते ,
कविता खर प्रेम करायला शिकवते,
कविता नेहमी चेहरा वरचे भाव सांगते,
कविता माणसातील माणुसकी दाखवते,
जे बोलू शकत नाही तर लिहून व्यक्त करता येते ती कविता,
जे मनातील शब्द आणि चेहरा वरच्य भावना सांगू शकत नाही,
ते कवितेत माडंता येते ती कविता,
आयुष्य खरया अर्थाने जगायला शिकवते ती कविता..