खर च लाहान होऊन जगायचं आहे...

Started by mithun17, March 27, 2018, 08:50:03 PM

Previous topic - Next topic

mithun17

हो आज पुन्हा लाहान होऊन जगायचं,
मोठी पणी हे खोटी स्वप्न बगतना हरून गेलो,
म्हणून आज लाहान होऊन जगायचं,
मोठी पणी जगातल्या खोटी लोकासोबत वावरताना हरून गेलो,
म्हणून आज पुन्हा लाहान होऊन जगायचं आहे,
मोठी असताना स्वतःच्या गरजा पूर्ण करता-करता थकून गेलो,
म्हणून आज लाहान होऊन जगायचं,
लाहान पणी खेळणी तुटली की खूप रडायचो,
आज स्वप्न तुटले तरी हसत हसत जगतोय,
म्हणून आज पुन्हा लाहान होऊन जगायचं..........