चारोळी

Started by कदम, March 27, 2018, 10:58:07 PM

Previous topic - Next topic

कदम


दुःख सर्वकाही गिळुन
आईस्क्रीम सारखी विरघळून
प्रेमाचा पाश टाकते आवळुन
आठवण प्रेमाची जखडते कवटाळुन