चारोळी

Started by कदम, March 30, 2018, 07:13:24 PM

Previous topic - Next topic

कदम


तिला विसरण्याचे
करतो लाख प्रयत्न
तरी जमत नाही सहजासहजी
कारण,

आयुष्यात तिचं प्रेमच होतं एक
नमागता भेटलेलं रत्न ...