जागतिक ऑटीझम जागरूकता दिन

Started by कदम, April 02, 2018, 04:09:45 PM

Previous topic - Next topic

कदम



सदा एकटे लीन राहु नये
तल्लखता गहाण ठेवु नये
मनोरूग्ण ऑटीझमने बनतो
जागरूक बुद्धीने विद्वान बनतो

स्वमग्न राहणे सोडून द्या
इतरांच्यात थोडे रमून घ्या
शरीराला आपल्या चपळता द्या
सदृढ मनाने चंचल व्हा