जय विरु

Started by maddy pathan, April 03, 2018, 12:41:58 AM

Previous topic - Next topic

maddy pathan

*जय विरु ची जोडी..*

कृष्ण बासरी वाजवणार
महादेव डमरू वाजवणार
विरोधकांनी कितीही उड्या मारल्या
*तरी आता सुजयदादा  खासदार होणार.....*

सृष्टी आता खुलनार
आता अंधाला दृष्टी येणार
अपंग काठी घेऊन पळणार
*कारण आता सुजयदादा खासदार*
*होणार.....*

भ्रष्ट लाडग्याची आता
इकडून तिकडून धावपळ वाढणार
कुत्री मांजर पळ काढणार
*कारण आता सुजयदादा खासदार होणार....*

खोटे आश्वासनं देणारे आता
पुन्हा निवडनुकीची तयारी करणार
त्याचेही आता डिपॉझिट जप्त होणार
*कारण आता सुजयदादा खासदार होणार....*

कवि अमोल थोरात