आठवते का तुला

Started by maddy pathan, April 03, 2018, 12:46:59 AM

Previous topic - Next topic

maddy pathan

आठवते का तुला आपल वर्गात एक मेकांकड़े बघन,
चिट्ठी लिहून आपल आनंदात रमण,

आठवते मला तुझ्या गालावरची खळी आणि हातातला तो पेन,
वाटले होते काही क्षणासाठी तुच माझे आयुष्य रंगवेन,

पण प्रियंका आपल्या या प्रेमाला कोणाची तरी नजर लागली,
त्याच नजर मुळे तू माझ्यासोबत अशी वागली,

तू दिलेली पत्रे जाळुनि मि सर्व विसरून जाईल,
तू परत माझ्या आयुष्यात येशील या खोट्या आशेवर माझे प्राण जाईल.


विरह संदीप चे शब्दरचना मॅडी✍🏻.