राष्ट्रीय सागरीतट दिवस

Started by कदम, April 05, 2018, 01:32:44 PM

Previous topic - Next topic

कदम


खुप मोठी आहे
महासागराची महती
पाऊस पाणी पडतो
जेंव्हा येते त्याला भरती

खुप मोलाचे असतात
सागरी प्राणी वनस्पती
राखुया निगा सागराची
देईल हमी तो ऋतुचक्राची