प्रेम

Started by mahendra suryawanshi, April 05, 2018, 06:16:56 PM

Previous topic - Next topic

mahendra suryawanshi

आई आई तुला बोलुतरी काय
गोठ्यातल्या वासराची गाय
की दुधावरची साय


संत सारे सानंगून गेले
तुझ्या सारखा देव नाय
कस धरू मी त्या देवाचे पाय
त्या पायात माझ्या साठी
लागलेला काटाच नाय


आई आई तुला बोलुतरी काय


आई तुझ्या पदराची ऊब
कोणत्याच साडीला नाय
ऊन्हाळ्या सावली आन
हीवाळयात गरम वाफ
सुर्यालापण नाय

आई आई तुला बोलुतरी काय



जे जे हवे होते
ते तू मला दीलेस माय
स्वता उपाशी राहून
का तु मला भरवतेस माय


..................महेंद्र सुर्यवंशी
...................9664990600