* ओल्या जखमा *

Started by कवी-गणेश साळुंखे, April 15, 2018, 11:27:39 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

सखे तु घाव दे वेदनेचा
मी शब्द होईल प्रेमाचा
कारण माझ्या लेखनीला
आधार आहे ओल्या जखमांचा.
कवी -गणेश साळुंखे.
Mob - 8668672192

DavidVictoria

आपण ते कसे टाळावे?