तूच माझी प्रेमनी...

Started by dattarajp, April 17, 2018, 09:27:55 PM

Previous topic - Next topic

dattarajp


तूच माझी प्रेमनी ...

बाटले हे मन का माझे
दाटले हे उर का
ये मीठित तू ग राणी
तू अशी गा दूर का

डोळ्यात ह्या रूप तुझे
मनात ह्या आस का
जवळ तू नाही तरी
मनास ह्या भास का

सांग तुझी  ही कहानी
क्षणोक्षणी तूच मनी
तुझ्या वींना कोणी नाही
तूच माझी प्रेमनी

              पंकज
       9623567737