*** चारोळी ***

Started by धनराज होवाळ, April 25, 2018, 10:50:20 AM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ


सखे तुझ्या नित्य आठवणीने,
जीव माझा वेडापिसा झालाय....
वाऱ्याच्या मंद झुळकीबरोबर,
तुझा स्पर्श कसाबसा आलाय...!!!
-
प्रेमवेडा राजकुमार
( कवी धनराज होवाळ )
मो. ९९७०६७९९४९.