*** चारोळी ***

Started by धनराज होवाळ, April 25, 2018, 10:53:38 AM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ


सखे तुझ्या आठवणीत,
चिंब चिंब भिजावंसं वाटतंय....
तुझ्या प्रेमाने गारठल्यावर,
तुझ्या मिठीत रहावसं वाटतंय...!!!
-
प्रेमवेडा राजकुमार
( कवी धनराज होवाळ )
मो. ९९७०६७९९४९.